लहानग्यांना मिळालं नवं हसू!

March 4, 2015 3:52 PM0 commentsViews:

04 मार्च : फाटलेले ओठ आणि दुभंगलेल्या टाळूवर पुण्यातल्या साईश्री हॉस्पिटलमध्ये परदेशातल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतं आहे. समाजात फाटलेले ओठांबद्दल अनेक गैरसमज, अंधश्रद्धा आणि अज्ञान आहे. अशा मुलांना योग्य उपाचार मिळू न शकल्याने त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. यासाठीच स्प्रेडिंग स्माईल प्रोजक्ट अंतर्गत अशा मुलांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन केलं जातं. साई श्री हॉस्पिटलमध्ये यासाठी विशेष केंद्र निर्माण केलं गेलंय. यातून अनेक रुग्णांना फायदा होतं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close