मुख्यमंत्री बळीराजाच्या घरी मुक्कामी

March 4, 2015 8:55 PM0 commentsViews:

यवतमाळ जिल्ह्याचा पिंपरी गावातल्या विष्णू ढुमणे या शेतकर्‍याच्या घरी काल मुख्यमंत्र्यांनी मुक्काम केला आणि झुणका-भाकरीचा पाहुणचारही घेतला. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आपण हा मुक्काम केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close