होळी रे होळी !

March 5, 2015 4:14 PM0 commentsViews:

देशभरात होळीचा उत्सव साजरा केला जात असताना कोकणातही होळीचा आनंद सगळीकडे दिसतोय. गुहागरमधल्या सावर्डे इथं आगळी वेगळी होळी साजरी होताना पहायला मिळते. इथं नऊ दिवस होळी पेटवून दहाव्या दिवशी सकाळी होम पेटवण्याची प्रथा आहे. तसंच, होम लागण्याच्या आदल्या दिवशी रात्री होळी खेळण्याची परंपरा आहे. या परंपरेला होल्टेहोम असं म्हटलं जातं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close