कलावतीने भरला उमेदवारी अर्ज

September 25, 2009 10:26 AM0 commentsViews:

25 सप्टेंबर कलावतींनी अखेर विदर्भ जनआंदोलन समितीतर्फे उमेदवारी अर्ज भरला. शुक्रवारी सकाळपासूनच कलावती अर्ज भरणार की नाही याबाबत संभ्रम होता. त्यांच्यावर उमेदवारी अर्ज भरु नये म्हणून दबाव होता. त्यामुळेच त्यांची तब्येत बिघडली आणि कलावती बांधुरकर यांना गुरुवारी रात्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. कलावती यवतमाळ मधल्या वणी मतदाससंघातून विदर्भ जनआंदोलन समितीच्या वतीने निवडणूक लढवणार आहेत.

close