सीमेवरही रंग बरसे

March 6, 2015 3:01 PM0 commentsViews:

bsf javan4406 मार्च : देशभरात रंगाची उधळण सुरू आहे. सीमेवर नेहमी गोळीबार सुरू असतो पण आज ‘होळीबार’ सुरू आहे.

राजस्थानमधल्या जैसलमेर इथं पाकिस्तान सीमेजवळ असणार्‍या बीएसएफच्या जवानांनीही होळी साजरी केली. जवळपासच्या खेड्यातल्या लोकांनी जवानांना रंग लावला.

तर जवानांनीही गावकर्‍यांना मिठाई भरवून होळीचा आनंद साजरा केला.दरवर्षी हे जवान गावकर्‍यांसोबत होळी आणि रंगपंचमी प्रत्यक्ष सीमेवर साजरी करतात.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close