अमरावतीत दुरंगी शक्तीप्रदर्शन

September 25, 2009 10:36 AM0 commentsViews: 5

25 सप्टेंबर सर्वात प्रतिष्ठेची आणि अधिक चर्चेचा ठरेलेल्या अमरावती मतदार संघातून राष्ट्रपतींचे चिरंजीव रावसाहेब शेखावत आणि माजी अर्थराज्यमंत्री सुनील देशमुख शुक्रवारी अर्ज भरले. सकाळपासूनच जिल्हा काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तर सुनील देशमुख आईचा आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही कडील कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं.

close