पद्मसिंह पाटील यांना जामीन मंजूर

September 25, 2009 1:31 PM0 commentsViews: 3

25 सप्टेंबर पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी जेलमध्ये असलेल्या पद्मसिंह पाटील यांची जामिनावर सुटका झाली आहे. अलिबाग स्पेशल कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला आहे. 2 लाखांच्या जात मुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली. ऍडव्होकेट व्ही. एन. मनोहर यांनी पद्मसिंहांची कोर्टात दमदारपणं बाजू मांडली. पद्मसिंहांना 7 जूनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोन महिने ते सीबीआयच्या कोठडीत होते. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली हाती.

close