ज्योती कलानींनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली

September 25, 2009 1:37 PM0 commentsViews: 9

25 सप्टेंबर उल्हासनगरचे अपक्ष उमेदवार पप्पू कलानी यांच्या पत्नी ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली आहे. पती पप्पू कलानी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ज्योती यांना राष्ट्रवादीनं उल्हासनगरमधून तिकीट दिलं होतं. ज्योती कलाना या उल्हासनगर महानगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौरही होत्या.

close