शान व्हिंटेज बाईकची !

March 7, 2015 5:30 PM0 commentsViews:

‘इंडिया बाईक बीक’ हा बायकर्सने, बाईकर्ससाठी आयोजित केलेला भारतातला सर्वात मोठ्ठा बाईक फेस्टिव्हल. या फेस्टिव्हलमध्ये काही इंटरनॅशनल ब्रँड्सनी आपल्या नव्या बाइक्स लाँच केल्यात. तर काही व्हिंटेज बाईक-प्रेमी आपली शानदार व्हिंटेज बाईक्स घेऊन आले होते. त्यातलाच एक रितुराज.. त्याच्या या व्हिंटेज बाईक बद्दल…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close