हितेंद्र ठाकूरांची निवडणुकीतून माघार

September 25, 2009 1:41 PM0 commentsViews: 1

25 सप्टेंबर वसई विकास आघाडीतर्फे निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालेल्या हितेंद्र ठाकूर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी यंदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. ठाकूर यांच्याऐवजी त्यांची पत्नी आणि मुलानं उमेदवारी अर्ज दाखल केलेत.याच मतदार संघातून वसई जनआंदोलन समिती तर्फे विवेक पंडित यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

close