क्रिकेट उत्सवाचे रंग…

March 7, 2015 9:44 PM0 commentsViews:

सर्व जगावर आणि खास करून भारतावर सध्या क्रिकेट वर्ल्ड कप 2015 चा फिवर चढलाय. क्रिकेटची सर्वत्र एकच धूम आहे. ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटचा मेळा भरलाय. क्रिकेट रसिकांनी आपआपल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी एकच गर्दी केलीये…या मेळ्याचे हे रंग….

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close