कलावती बांदुरकर यांच्याऐवजी आता बेबीताई बैस निवडणूक लढवणार

September 26, 2009 9:34 AM0 commentsViews: 5

26 सप्टेंबर विदर्भ जनआंदोलन समितीतर्फे कलावती बांदुरकर यांच्याऐवजी आता बेबीताई बैस यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण बेबीताईंच्या शेतकरी पतीनंही आत्महत्या केलेली होती. विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ही माहिती दिली. राहुल गांधी यांच्या भेटीनंतर प्रकाशझोतात आलेल्या कलावतींच्या निवडणूक रिंगणात उतरण्यावरून गेले काही दिवस खल सुरू होता. या सगळ्या गोष्टींचा दबाव आल्यानं कलावतींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

close