श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी

March 9, 2015 12:30 PM0 commentsViews:

श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असून शहरात आणि आसपासच्या भागात बर्फाची चादर पसरली आहे. यामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालं असलं तरी पर्यटकांची मात्र चंगळ सुरू आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close