पद्मसिंह पाटलांविरुद्ध खुनाची सुपारी दिल्याची अण्णा हजारेंची तक्रार

September 26, 2009 1:13 PM0 commentsViews: 7

26 सप्टेंबर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या खुनाची सुपारी दिल्याबद्दल खासदार पद्मसिंह पाटील यांच्याविरुद्ध पारनेर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार उस्मानाबाद पोलिस स्टेशनमध्ये पाठवण्यात आली आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणत तपासाच्या वेळी अण्णांच्याही हत्येची सुपारी दिल्याचं उघड झालं होतंं. पद्मसिंह पाटीलांनी पारसमल जैनला ही सुपारी दिल्याचं सीबीआय तपासात समोर आलं होतं.

close