तिबेटीयन तरुणांची निदर्शनं

March 10, 2015 4:33 PM0 commentsViews:

राजधानी दिल्लीत तिबेटीयन तरुणांनी निदर्शनं केली. दिल्लीतल्या चीनच्या दुतावासापुढे तिबेटीयन तरुणांनी आंदोलन केलं. आज तिबेटीयन उठाव दिन आहे. त्यानिमित्तानं ही निदर्शनं करण्यात आली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close