पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा व्हावी का?

March 10, 2015 4:50 PM1 commentViews:

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Luis Shelke

    होय,पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे अत्यंत आवश्यक आहे. परीक्षा न घेतल्याने अभ्यासू वृत्तीचा कायमस्वरूपी ऱ्हास होण्याची शक्यता आहे. आणि नववी आणि दहावी ला परीक्षा आहेतच.सर्वसामान्य विद्यार्थ्यांमधून याचा नववीत आणि दहावीत विपरीत परिणाम दिसून येत आहे.

close