मनसेला मत म्हणजे काँग्रेसला मत – उद्धव ठाकरे

September 28, 2009 2:14 PM0 commentsViews: 3

28 सप्टेंबर मनसेला मत म्हणजे काँग्रेसला मत अस उद्धव ठाकरेंनी पून्ह एकदा म्हटलं आहे. राज ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करत नाहीत. तर ते फक्त शिवसेना-भाजपावरच टिका करतात असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचं प्रेम मराठी माणसावर नाही तर मराठी मतांवर आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी रविवारी भांडूपच्या सभेत केला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी सोमवारी वचननामा प्रसिध्द केला त्यावेळी उत्तर दिलं.

close