राहाडीच्या रंगात रंगून दंग…

March 11, 2015 7:05 PM0 commentsViews:

होळीच्या पाचव्या दिवशी नाशिकमध्ये रंगपंचमी खेळी जाते. नाशिकच्या रंगपंचमी वैशिष्ट म्हणजे जुन्या नाशकात असलेल्या पेशवे कालीन राहाडी…दुपारनंतर राहडीची विधिवत पुजन करुन रगपंचमीला सर्वांसाठी खुल्या करण्यात आल्या. या राहाड़ीत उतरून नाशिकारांनी रगपंचमीचा आंनद लुटला. सकाळपासूनच लहान मुलांमध्ये रगपंचमी खेळण्याचा उत्साह होता. ठिकठिकाणी रंगपंचमी निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close