विदाऊट सभा-नांदेड रिटर्न : राज ठाकरे

September 29, 2009 1:29 PM0 commentsViews: 5

29 सप्टेंबर सभेला गर्दीच नसल्याने राज ठाकरे नांदेडमध्ये सभा न घेताच परतलेत. त्यामुळे नो पब्लिक नो सभा हा मनसेला नवीन धडा मिळालाय. नांदेड पश्चिममधले मनसेचे उमेदवार विनोद पावडे यांच्या सभेसाठी राज नांदेड विमानतळावर उतरले. पण सभेसाठी केवळ एक ते दीड हजारच लोक असल्याचं त्यांना समजलं. त्यामुळे राज ठाकरे विमानतळावरूनच माघारी फिरले.

close