जवानांच्या शौर्याला सलाम

March 12, 2015 3:35 PM0 commentsViews:

1965च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धाचा विजय दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काल आज गेट वे ऑफ इंडियावर एअरफोर्सचा एक दिमाखदार सोहळा पार पडला. त्याचीच एक झलक…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close