निसर्गाचा रंगोत्सव…

March 12, 2015 3:54 PM0 commentsViews:

सगळी होळी आणि रंगपंचमीच्या रंगांची उधळण होत असताना सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये निसर्गाचा रंगोत्सव पाहायला मिळतोय. धुक्याने झाकलेल्या मात्र अवकाळी पावसाने पानगळ झालेल्या उघड्या डोंगरांवर नेत्रसुखद अशा रंगीबेरंगी फुलांच्या साजामुळे डोळ्यांची पारणे फिटतात. माळशेज आणि किल्ले शिवनेरी परिसरात हा रंगोत्सव फुललाय. लालचुटूक काटेसावर, पांगारा, पांढराशुभ्र चाफा आणि पिवळाधमक बहावा अशा वेगवेगळया फुलांनी येणार्‍याजाणार्‍यांचं मन मोहून जातंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close