सेंसेक्स @ 17000

September 30, 2009 8:29 AM0 commentsViews: 1

30 सप्टेंबर 23 मे 2008 नंतर सेन्सेक्सनं पहिल्यांदाच सतरा हजारांचा स्तर पार केला आहे. 26 सप्टेंबर 2007 साली सेन्सेक्सनं पहिल्यांदा सतरा हजारांच्या स्तराला स्पर्श केला होता. बुधवारी स्टॉकमार्केटमध्ये जोरदार तेजी दिसत आहे. मध्यंतरी सेन्सेक्स दहा हजारांच्याही खाली गेला होता.

close