लातूरच्या बारा शाळांमध्ये H1N1 ची लागण

September 30, 2009 8:35 AM0 commentsViews: 1

30 सप्टेंबर लातूर शहरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना H1N1 चा संसर्ग झाला आहे. शहरातल्या 12 शाळांमधले एकूण 40 विद्यार्थी H1N1 च्या विळख्यात सापडले आहेत. एकूण 61 जणांना H1N1चा संसर्ग झाला आहे. त्यातल्याच 40 विद्यार्थ्यांचा रिपोर्ट पॉझटिव्ह आला आहे.

close