पद्मसिंहांच्या जामिनाविरुद्ध सीबीआय हायकोर्टात

September 30, 2009 8:39 AM0 commentsViews: 1

30 सप्टेंबर पद्मसिंह पाटलांना 25 सप्टेंबर अलिबागच्या स्पेशल कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला होता. या विरोधात सीबीयाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. पवनराजे निंबाळकर प्ररकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार पद्मसिंग पाटिल हे प्रमुख आरोपी आहेत. त्यांना अलिबाग कोर्टाने 2 लाखांच्या जात मुचलक्यावर त्यांची सुटका केली होती.

close