शायनी आहुजाला जामीन मंजूर

October 1, 2009 11:26 AM0 commentsViews: 3

1 ऑक्टोबर मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शायनी आहुजा याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. देश न सोडण्याच्या अटीवर हायकोर्टानं आहुजाला जामीन मंजूर केला आहे. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला कोर्टानं हा जामीन दिला. मुंबई हायकोर्टानं हा निर्णय दिला आहे. याआधी शायनीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता.

close