काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

March 16, 2015 8:54 PM0 commentsViews:

16 मार्च :  दिल्लीत युवा काँग्रेसच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. काँग्रेसने भूसंपादन विधेयकाविरोधात जंतरमंतर ते संसद असा मोर्चा काढला होता. संसदेजवळ काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस भिडल्यावर काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी अडवला. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या सगळ्या प्रकारामुळे संसद परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close