‘लीला’चा देसी लूक

March 16, 2015 11:04 PM0 commentsViews:

10 एप्रिलला रिलीज होणार्‍या ‘एक पहेली लीला’ या सिनेमांतील ‘खुदा भी’ या नव्या गाण्यात सनी लिओन ‘देसी लुक’मध्ये दिसून येतेय. मोहित चौहाननं गायलेल्या या गाण्याला अहमद खानने कोरिओग्राफ केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close