अण्णा हजारेंनी माझ्या बदनामीची सुपारी घेतली आहे – पद्मसिंह पाटील

October 3, 2009 9:26 AM0 commentsViews: 5

3 ऑक्टोबर अण्णा हजारेंनी माझ्या बदनामीची सुपारी घेतली आहे असा आरोप पवनराजे हत्या प्रकरणातले प्रमुख आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पद्मसिंह पाटील यांनी केले आहेत. पवनराजे खूनप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर पद्मसिंह पाटील लातूरमध्ये बोलत होते. आता मी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचंही त्यांनी सागितलं. अण्णा हजारे हे गांधी जयंतीपासून राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांच्या विरोधात उपोषणाला बसले आहेत.

close