रखडलेला महाराष्ट्र : सिंधुदुर्गातील सरकारी हॉस्पिटलचं पडलेत आजारी

March 17, 2015 1:28 PM0 commentsViews:

17 मार्च : राज्यातल्या सरकारी रुग्णालयांची दैनिय अवस्था आहे. राज्यातल्या सरकारी हॉस्पिटलचं आजारी पडले आहे. त्यात ना पुरेपूर औषधं आहेत ना रूग्णांवर उपचार कराण्यासाठी डॉक्टर्स… याचं विषयावर आज IBN लोकमतने सुरू केलेल्या ‘रखडलेला महाराष्ट्र’ या मोहिमेच्या माध्यमातून आपण बघणार आहोत काय आहे सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाची अवस्था?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close