मिस इंडियाच्या शर्यतीत कोण कोण…?

March 17, 2015 10:36 PM0 commentsViews:

मिस इंडिया 2015 चा किताब मिळवण्यासाठी सौंदर्यवतींमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मुंबईमध्ये 28 मार्चला ही स्पर्धा रंगणार आहे. फेमिना मिस इंडिया 2015 कोण ठरणार, हे त्या दिवशी कळेल. वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या एकूण 21 मॉडेलमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. पाहा कोण आहेत या 21 मॉडेल…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close