आयबीएन लोकमत ‘टाटा स्काय’वर

October 3, 2009 1:40 PM0 commentsViews: 9

देशातलं नंबर एकचं मराठी न्यूज चॅनल 'आयबीएन लोकमत' आता 'टाटा स्काय'वरही दिसणार आहे. यासाठी 837 हा चॅनल नंबर आहे. आता टाटा स्कायचे ग्राहकही आयबीएन लोकमत पाहू शकतील.

close