थरार ऑफरोड ड्रायव्हिंगचा

March 17, 2015 11:38 PM0 commentsViews:

17 मार्च :  पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात नुकताच ऑफरोड ड्रायव्हिंगची अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भोर नजीकच्या कान्हवडी गावात सहा वेगवेगळ्या ट्रॅकवर ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत गुजरात, कर्नाटक , गोवा , नाशिक ,पुणे,सातारा ,सांगली ,कोल्हापूर , येथून 48 साहसी स्पर्धेक सहभागी झाले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close