मच्छिंद्र चाटे शिवसेनेत

October 5, 2009 9:14 AM0 commentsViews: 8

5 ऑक्टोबर चाटे क्लासेसचे संचालक आणि चित्रपट निर्माते मच्छिंद्र चाटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावरच चाटेंनी सेनेत प्रवेश केला. चाटेंची आधी भाजपशी सलगी होती. त्यानंतरराष्ट्रीय जनता दलाशीही त्यांनी काही दिवस घरोबा केला होता. आता मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुहागर इथं प्रचारासाठी जाण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे.

close