आल्या नव्या बॉम्बार्डियर लोकल्स

March 19, 2015 3:26 PM0 commentsViews:

19 मार्च : मुंबईकरांसाठी खूषखबर…! पश्चिम रेल्वेच्या सेवेत कालपासून नविन बॉम्बार्डियर कंपनीच्या लोकल सुरू झाल्या आहेत. सध्या दोनच बॉम्बार्डियर लोकल सुरू झाल्यात असून पुढे यांची संख्या 72 वर नेणार असल्याची माहीती मुंबई उपनगरीय रेल्वे विकास महामंडळाच्या अधिकार्यांनी दिली आहे. या लोकल्समध्ये प्रवाशांच्या गरजा ओळखून डिझाईनमध्ये बदल करण्यात आले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close