राज ठाकरे, मनसे म्हणजे पावसाळ्यातले बेडूक -अशोक चव्हाण

October 5, 2009 9:26 AM0 commentsViews: 2

5 ऑक्टोबर राज ठाकरेंची मनसे आणि इतर अपक्ष म्हणजे पावसाळ्यात अवतरणार्‍या बेडकांप्रमाणे आहेत, अशी टीका मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. नांदेडमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही टीका केली. जशी निवडणूक जवळ यायला लागली आहे. तशी सर्वच पक्षातल्या शाब्दिक चकमकी वाढायला लागल्या आहेत.

close