‘बॉम्बे वेलव्हेट’ची झलक

March 19, 2015 8:39 PM0 commentsViews:

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या बहुचर्चित ‘बॉम्बे वेलव्हेट’ या सिनेमाचं आज ट्रेलर लाँच झालंय. अनुष्का शर्मा, रणबीर कपूर आणि करन जोहर यात मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचं शूट श्रीलंकेत करण्यात आलंय. अनुष्काचा एनएच 10 आणि रणबीरचा रॉय या दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आली नाही. मात्र ‘बॉम्बे वेलव्हेट’ बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या सिनेमाची ही झलक…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close