कंत्राट कशाला?

March 19, 2015 10:51 PM0 commentsViews:

19 मार्च : सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणात अवघा 36 टक्के पाणीसाठा उरलाय. त्यामुळे साहजिकच शेतीला पाणी सोडलं जाणार नाहीये. पण त्याचवेळी पाटबंधारे विभागाने मात्र, चक्क गाळ नसलेल्या कालव्यातलाच गाळ नव्याने काढण्यासाठी लाखो रुपयांचे टेंडर काढलं. अशापद्धतीने साधारण 20 कोटींची टेंडर्स काढण्यात आलीत. प्रशासनाच्या या ठेकेदार धार्जिण्या उधळपट्टीविरोधात शेतकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close