सत्तेत राहून विरोध करणारी सेना संभ्रमात आहे का ?

March 20, 2015 4:22 PM2 commentsViews:

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Abhijit Shete

    शिवसेनेने युती केलीच का ?
    जर युती नसती आणि भाजपकडे थोड्या जास्त जागा असत्या तर अपेक्षा तरी तरी होती, पण युती आघाडीच्या काळात कधी विकास झाला नाही आणि होणार नाही. शिवसेनेला आता विरोधाला मुद्दे नाही आणि त्यामुळेच कोणतेही काम होऊ दिले जात नाही . कारण एकच पाच वर्षांनी विचाराला कि तुम्ही का काय काम केले ? आणि पुन्हा पुन्हा फक्त भावनिक धार्मिक राजकारण करायचे , पण काम अजिबात नाहीच.

  • suyog

    मुळात शिवसेना आणि भाजप यांनी एक लक्षात ठेवावं कि ते दोघे हि हिंदू लोकांसाठी एकत्र आहेत आणि जर तसे नको असेन तर लवकरच महाराष्ट्र मध्ये MIM येईन, जी एक देशद्रोही पार्टी आहे

close