लाखमोलाची सोन्याची पैठणी

March 20, 2015 8:46 PM0 commentsViews:

20 मार्च : पैठणी म्हटलं की सोनं हे ओघानं आलंच. जुन्या काळातल्या सोन्याच्या तारांनी सुंदर कलाकुसर केलेल्या पैठण्यांबद्दल आपण काय ऐकत असतो. पण अशीच एक सोन्याची पैठणी सध्या पुण्यामध्ये तयार करण्यात आलीय. सोन्याने कलाकुसर केलेल्या या पैठणीची किंमत आहे तब्बल 51 लाख रूपये. गिनिज बुकमध्ये हा आगळा वेगळा उपक्रम जावा यासाठी ही पैठणी तयार करण्यात आली आहे. अभिनेत्री विद्या बालननं या कार्यक्रमाला खास हजेरी लावली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close