‘जितके आणे वाला धोणी है’

March 20, 2015 9:11 PM0 commentsViews:

20 मार्च : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया सध्या कमालीची कामगिरी करतेय. भारतानं सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. प्रत्येक भारतीय क्रिकेट फॅन टीम इंडियाला विजयासाठी शुभेच्छा देतोय. त्यातच खासदार मनोज तिवारी, सुप्रिया सुळे, अनुराग ठाकूर आणि मीनाक्षी लेखी या खासदारांनीही गाणं गात टीम इंडियाला शुभेच्छा दिल्यात. बीसीसीआयचे सचिव आणि भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी खासदारांच्या गाण्याचा हा धमाल व्हिडिओ अपलोड केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close