शिवस्मारक मुद्यावर बाळासाहेबांनी विश्वासघात केला – गुरुदास कामत

October 6, 2009 1:01 PM0 commentsViews: 11

6 ऑक्टोबर शिवस्मारक मुद्द्यावर काँग्रेसने शिवसेनेवर हल्ला केला आहे. गुरुदास कामत यांनी म्हटलं आहे की, बाळासाहेबांनी लोकांचा विश्वासघात केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवस्मारकाच्या नव्या वादावर कामत यांनी ही प्रतिक्रिया दिली. अरबी समुद्रात शिवस्मारक उभारणं मूर्खपणाचं आहे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.

close