दिलखुलास अजितदादा

March 23, 2015 4:02 PM0 commentsViews:

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे फटकळपणासाठी प्रसिद्ध आहेत. कधी कधी ते आपल्या बोलण्यामुळे अडचणीतही आलेले आहेत. मात्र, याच अजित पवार यांनी आपल्याला विनोदाचंही अंग आहे हे दाखवून दिलंय. निमित्त होतं इंदापूरमधल्या भवानीनगर इथं झालेल्या शेतकरी मेळाव्याचं…

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close