धूम रेगाटा फेस्टिव्हलची

March 23, 2015 4:27 PM0 commentsViews:

लोकांनी तुडुंब भरलेला मुळा मुठेचा काठ, तरुणाईचा जल्लोष ,जोरदार चिअरिंग आणि अशा वातावरणात पाण्यामध्ये चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करणारी COEPचे खंदे कार्यकर्ते. हे सगळं पुण्यामध्ये दरवर्षी अनुभवायला मिळतं ‘रेगाटा’च्या निमित्ताने. COEPच्या बोट क्लबच्या वतीने दरवर्षी ‘रेगाटा’ या खास बोटींग फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येतं. वेगवेगळे फॉर्मेशन्स आणि मशाल डान्स सादर करत ही COEPचे हे मार्शल्स उपस्थितांचं मन जिंकून घेतात. पाहा रेगाटाची ही खास झलक

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close