‘पोस्ट टाकणार्‍यांना रान मोकळं’

March 24, 2015 8:40 PM0 commentsViews:

बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर दोन मुलींना फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवरून हा सर्व वाद निर्माण झाला होता. आज कोर्टानं कलम 66 अ रद्द केलंय. शिवसेनेनं या निकालावर नाराजी व्यक्त केलीय

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close