‘मुख्यमंत्र्यांनी दिलं चर्चेचं आश्वासन’

March 24, 2015 8:44 PM0 commentsViews:

खेड सेझच्या विरोधातलं आंदोलन राजू शेट्टी स्थगित करण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांची खेड ते पुणे पदयात्रा काढण्यात आली. आळंदीमध्ये आंदोलकांनी सातबाराचे उतारे इंद्रायणीमध्ये बुडवले. यावेळी MIDC आणि सेझचे शिक्के असलेले 100 सातबारा उतारे इंद्रायणीला अर्पण करण्यात आले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close