शरद पवारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

October 7, 2009 11:43 AM0 commentsViews: 5

7 ऑक्टोबर शरद पवारांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. तीन ऑक्टोबर रोजी एका मराठी वृत्तपत्रात कृषी मंत्रालयाने जाहिरात देऊन दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदतीचं आश्वासन दिलं होतं. ही कृषी मंत्रालयाची जाहिरात म्हणजे शरद पवार यांनी केलेला सरकारी यंत्रणेचा आणि संपत्तीचा गैरवापर आहे. असं याचिकाकर्त्याने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने यावर शरद पवारांना नोटीस बजावली असून. 6 ऑक्टोबर पर्यंत उत्तर देण्याची मुदत आहे.

close