रॉबिन सिंग मुंबई इंडियन्सचा नवा कोच

October 7, 2009 11:47 AM0 commentsViews: 16

7 ऑक्टोबर मुंबई इंडियन्सच्या कोच पदावर रॉबिन सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रॉबिन सिंग भारतीय टीमचा फिल्डिंग कोच म्हणूनही काम पहातात. याशिवाय मुंबई इंडियन्सच्या सहाय्यक कोचपदावर पारस म्हांब्रे याचीही बुधवारी नियुक्ती करण्यात आली. इंडियन प्रीमियर लीगच्या तिसर्‍या सीझनसाठी मुंबई इंडियन्सनं तयारी सुरु केली आहे.

close