टीम इंडियासाठी देवाला साकडं

March 26, 2015 2:28 PM0 commentsViews:

26 मार्च :  वर्ल्डकप जिंकण्यापासून भारत दोन पावलं दूर आहे. त्यामुळे सगळीकडे प्रार्थनांचा सिलसिला सुरू झाला आहे. वाराणसीमध्येही ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पूजाअर्चा सुरू आहे. भारत जिंकावा यासाठी देवाला साकडंही घालण्यात येतं आहे. मंदिराबरोबरच मशीद आणि दर्ग्यातही भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना सुरू आहे.

एवढचं नाही तर, भारताचा धुरंधर बॉलर मोहम्मद शमीच्या घरीही उत्साहाचं वातावरण आहे. सकाळची शमीच्या वडिलांनी नमाज पठण करून टीम इंडियाच्या विजयासाठी दुवा केली.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close