सोलापूरातील केबल चॅनलच्या ऑफीसला आग

March 29, 2015 2:04 PM0 commentsViews:

29 मार्च : सोलापूर शहरात सात रस्ता भागात मिलियन स्केअर या बहुमजली इमारतीतील सोलापूर इन केबल न्यूज या स्थानिक न्यूज चॅनलच्या ऑफिसला आज पहाटे अचानक आग लागली.

यात भीमा रिद्धी डिजिटल या केबल नेटवर्कची कंट्रोल रूम जळून खाक झालं आहे. या आगीत सुमारे पाच कोटींची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सकाळी 7नंतर महापालिका अग्निशमन दलाचे दहा गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close