गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात 17 पोलीस शहीद

October 8, 2009 1:34 PM0 commentsViews: 1

8 ऑक्टोबर गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्यात 17 पोलीस शहीद झाले आहेत. लाहीरी पोलिस ठाण्याजवळील ही घटना घडली. सुमारे शंभर सशस्त्र नक्षलवाद्यांनी या पोलिस पार्टीवर हल्ला केला. त्यावेळी 40 पोलिस घटनास्थळी होते.निवडणुका उधळून लावण्यासाठी नक्षलवादी हल्ला होण्याची शक्यता अनामी रॉय यांनी बुधवारीच वर्तवली होती.

close